Subscribe Us

UDISE+ पोर्टलमध्ये Student Promotion कसे करावे? सविस्तर माहिती व PDF

UDISE+ पोर्टलमध्ये Student Promotion कसे करावे? सविस्तर माहिती व PDF


UDISE+ पोर्टलमध्ये Student Promotion कसे करावे?
1) प्रथमतः google chrome browser च्या address bar वर UDISE+ टाका.
आपण खालील लिंकला क्लिक करून थेट login पेज वर जावू शकता.
https://sdms.udiseplus.gov.in/api/v1/login

2) Loing for All Modules
3) Students module
4) Select state - Maharashtra 👉 Go
5) Login for students database management (sdms) module maharashtra
(म्हणजे Login करणे)

6) समोर 2 tab दिसतील -
2022-23 व 2023-24 यापैकी 2023-24 वर click करणे.

7) Left side एकाखाली एक 5 tab दिसतील.
1. School dashboard
2. School profile
3. List of all students
4. Section management
5. Progression Activity
यात आपल्याला Progression Activity वर काम करायचे आहे.
Progression Activity वर click करायचे.

8) समोर 3 tab येतील. त्यापैकी progression module - Go करणे.

9) Select class व Select section - Go करणे.

10) Student basic details - progression status मध्ये promoted करणे. Marks, Days school attended - 2022-23 चे (मागील वर्षाचे) भरणे. Schooling status मध्ये Studying same school (आपल्याच शाळेत असेल तर) Left school with Tc (दुसऱ्या शाळेत गेले असतील तर)

11) Update करणे.
12) असे आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी करणे. पूर्ण शाळेचे काम झाल्यानंतरच finalize करावे.

UDISE+ पोर्टलमध्ये Student Promotion कसे करावे? 
खालील PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे कृती करा. 
(खालील PDF आपण Download सुद्धा करू शकता.)

Finalize Progression for Academik Year 2022-23
(कृपया "प्रोग्रेशन मॉड्यूल पूर्ण करण्यापूर्वी खालील मुद्दे वाचा.)

1. प्रमोशन मॉड्यूल तुमच्या शाळेसाठी निष्क्रिय केले जाईल.
2. तुमच्या शाळेसाठी आयात मॉड्यूल सक्रिय केले जाईल.
3. कोणत्याही विद्यार्थ्याला अतिरिक्त परवानगी दिली जाणार नाही.
4. 2023-24 शैक्षणिक वर्षातील उपक्रम तुमच्या शाळेसाठी सक्षम होतील.
5. एकदा प्रगती मॉड्यूल पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित केल्यानंतर, ते या शैक्षणिक वर्षात पुन्हा उघडले जाणार नाही.

मी याद्वारे घोषित करतो की डेटा कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आणि विसंगतींपासून मुक्त आहे.

IMP टीप :- data finalize करण्यापूर्वी वरील सूचना काळजीपूर्वक वाचा व मगच चेक box ला क्लिक करून submit या बटनावर क्लिक करा.

Post a Comment

0 Comments