Subscribe Us

UDISE + पोर्टलमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी कसे दाखल (Add) करावे ? संपूर्ण माहिती व PDF

UDISE + पोर्टलमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी कसे दाखल (Add) करावे ? संपूर्ण माहिती व PDF


UDISE+ पोर्टलमध्ये पहिलीचे विद्यार्थी कसे Add करावे?

1) प्रथमतः google chrome browser च्या address bar वर UDISE+ टाका.
आपण खालील लिंकला क्लिक करून थेट login पेज वर जावू शकता.
https://sdms.udiseplus.gov.in/api/v1/login

2) Loing for All Modules
3) Students module
4) Select state - Maharashtra 👉 Go
5) Login for students database management (sdms) module maharashtra
(म्हणजे Login करणे)

6) समोर 2 tab दिसतील -
2022-23 व 2023-24 यापैकी 2023-24 वर click करणे.

यानंतर खालील pdf मध्ये सांगितल्याप्रमाणे कृती करावी.
(आपण खालील pdf Download सुद्धा करू शकता.)



Post a Comment

0 Comments