Subscribe Us

शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी व ८वी) २०२४ बाबत अधिसूचना | आवेदनपत्र भरण्यास सुरुवात..!!

शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी व ८वी) २०२४ बाबत अधिसूचना | आवेदनपत्र भरण्यास सुरुवात..!!


PUP & PSS शिष्यवृत्ती परीक्षा 2024 -
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

शासनमान्य शाळांमधून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाच्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्याथ्र्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दि. ०१/०९/२०२२ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

शाळा नोंदणी व शाळा माहिती प्रपत्र सूचना -
शाळा नोंदणी व शाळा लॉगइन करण्यासाठी - CLICK HERE
शाळा नोंदणी करण्याकरिता नमुना फॉर्म - CLICK HERE
शाळा नोंदणी व शाळा माहिती प्रपत्र भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना - CLICK HERE



ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना -
विद्यार्थी नोंदणी करण्याकरिता नमुना फॉर्म - CLICK HERE
5वी - ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना - CLICK HERE
8वी - ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना - CLICK HERE


शिष्यवृत्ती परीक्षा अधिसूचना समावेशित मुद्दे -
उपरोक्त परीक्षा दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. अधिसूचनेत खालील सर्व मुद्द्यांचा समावेश आहे. अधिसूचना Download करून मुद्देनिहाय सविस्तर माहिती वाचून घ्यावी आणि योग्य ती कार्यवाही करावी..!!

१. परीक्षेचे वेळापत्रक -
    १.१ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे (PUPSE) वेळापत्रक -
    १.२ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे (PSSE) वेळापत्रक -
    १.३ ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक - CLICK HERE
२. शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप -
3. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता -
४. विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष -
५. परीक्षेचे माध्यम -
६. वयोमर्यादा -
७. परीक्षा शुल्क -
८. शुल्क भरण्याची पध्दत -
९. परीक्षा परिषद शाळा सांकेतांक -
१०. ग्रामीण, शहरी क्षेत्र निकष -
११. C.B.S.E. व I.C.S.E. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबत -
१२. बार्टी शिष्यवृत्ती -
१३. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना -
१४. परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती -
१५. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना आवश्यक बाबी कागदपत्रे -
१६. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक व बैंक खाते क्रमांकाबाबत -
१७. शिष्यवृत्ती रकमेतील वाढ -
१८. पालकाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा -

Post a Comment

0 Comments