Subscribe Us

माध्यमिक परीक्षा (10वी) निकाल- 2023 |10th SSC Exam Result- 2023 (महाराष्ट्र)

माध्यमिक परीक्षा (10वी) निकाल- 2023 |10th SSC Exam Result- 2023 (महाराष्ट्र)


10 वी (SSC) परीक्षा निकाल -

    माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने 10वी निकाल 2023 महाराष्ट्र 10th SSC Exam Result 2023 शुक्रवार 2 जून,2023 रोजी 1.00 pm वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.


    राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

10वी निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक्स व Sides -

1) www.mahresult.nic.in

2) http://sscresult.mkcl.org

3) https://ssc.mahresults.org.in

4) https://lokmat.news18.com

5) https://www.indiatoday.in/education-today/results

6) http://mh10.abpmajha.com



दहावीचा निकाल कसा तपासायचा ?

1) वरील कोणत्याही एका वेबसाईटवर जा.

2) मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.

3) SSC निकाल 2023 साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.

4) लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.

5) तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

6) भविष्यातील संदर्भासाठी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

अत्यंत महत्वाचे :-

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्तीच्या माहितीकरिता खालील संकेतस्थळाला भेट दया.

http://verification.mh-ssc.ac.in

🌹 सर्व परीक्षार्थी व पालकांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!!

Post a Comment

0 Comments