Subscribe Us

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा-2023 | शासन वितरीत करणार बक्षिसे व प्रमाणपत्र

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा-2023 | शासन वितरीत करणार बक्षिसे व प्रमाणपत्र


शिक्षकांसाठी राज्य स्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा-२०२३
(Educational Video Production Competition 2023 for Teachers)

राज्य स्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेची सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता शासनाद्वारे निर्गमित खालील शासन निर्णय Download करा व वाचा..!!

मुदतवाढ शा. निर्णय दि. : 13 ऑक्टोबर 2023 - CLICK HERE

मुदतवाढ शा. निर्णय दि. : 11 सप्टेंबर 2023 - CLICK HERE

शासन निर्णय दिनांक : 11 मे 2023 - CLICK HERE

शासन निर्णय दिनांक : 20 जुलै 2023 - CLICK HERE


पारितोषकाचे स्वरूप -
•  तालुका स्तर - 
     प्रथम - ५,००० हजार रुपये व प्रमाणपत्र 
     द्वितीय - ४,००० हजार रुपये व प्रमाणपत्र 
     तृतीय - ३,००० हजार रुपये व प्रमाणपत्र 

•  जिल्हा स्तर - 
     प्रथम - १०,००० हजार रुपये व प्रमाणपत्र 
     द्वितीय - ९,००० हजार रुपये व प्रमाणपत्र 
     तृतीय - ८,००० हजार रुपये व प्रमाणपत्र 

•  राज्य स्तर - 
     प्रथम - ५०,००० हजार रुपये व प्रमाणपत्र
     द्वितीय - ४०,००० हजार रुपये व प्रमाणपत्र
     तृतीय - ३०,००० हजार रुपये व प्रमाणपत्र

• इयत्ता | विषय | शैक्षणिक व्हिडीओ प्रकार -
• स्पर्धेचे आयोजन (तालुका/जिल्हा/राज्य स्तर) -
• मूल्यमापन व गुणदान निकष -
• उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष -
• व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी -

(उपरोक्त सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये आहे.)

Post a Comment

0 Comments