Subscribe Us

MDM Portal - Back Date Entry सुविधा उपलब्ध | प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना

MDM Portal - Back Date Entry सुविधा उपलब्ध | प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना


Back Date Entry Tab Available -
    शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळांना Back Dated विद्यार्थी उपस्थिती बाबत माहिती भरण्याची सुविधा MDM पोर्टलवर शाळा Login ला उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण हि माहिती मोबाईल App किंवा Web पोर्टलच्या माध्यमातून भरू शकता. आपण Online भरलेल्या माहितीच्या आधारे शाळांना अनुदान प्राप्त होईल. (शापोआ विभाग, महाराष्ट्र शासन)

MDM Back Date माहिती कशी भराल?
Step by Step Guideline खालीलप्रमाणे -

1) सर्वप्रथम खालील लिंकला क्लिक करा.


2) MDM Portal वर शाळेचा User ID व Password टाकून लॉगीन करा.
3) I have read all information ला टच करा. त्यानंतर  Menu येथे टच करा.
4) MDM पोर्टलवरील मेनूबार मधून MDM Daily Attendance येथे टच करुन पुन्हा पांढऱ्या रंगातील MDM Daily Attendance येथे टच करा.
5) माहिती भरावयाचा दिनांक निवडून माहिती भरा. सबमिट करा.
MDM App डाउनलोड केल्यानंतर Mobile Setting कशी करावी? - Click Here


केंद्रप्रमुख Login वरून MDM पोर्टलवर माहिती कशी भरावी?

1) सर्वप्रथम खालील Mdm Portal Link ला क्लीक करा.


2) आपल्या समोर Mdm Login Page ओपन होईल.

3) केंद्रप्रमुख यांचा login id व Password टाकून Login करावे.

4) Home Page Open झाल्यानंतर तुम्हाला ज्या महिन्याची माहिती भरायची आहे तो महिना व तारीख निवडून Result या बटनावर क्लिक करावे.

5) त्यानंतर केंद्रातील त्या दिवशी भरलेल्या व न भरलेल्या शाळांची संख्या दिसेल. त्या संख्येवर क्लिक करावे, क्लिक केल्यास शाळांची नावे येतील.

6) त्यामध्ये भरलेल्या शाळांच्या पुढे भरलेली संख्या दिसेल व पुढे View Button दिसेल व ज्यांनी माहिती भरली नाही त्या शाळेपुढे Add हे Button दिसेल, त्यावर क्लिक करून माहिती भरावी.

Post a Comment

0 Comments