Subscribe Us

इ. ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार | विविध क्षेत्रातील सत्रांचे आयोजन

इ. ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार | विविध क्षेत्रातील सत्रांचे आयोजन


प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)


    राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येते. राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला आवर्जून बघावे..!!

(कृष्णकुमार भा. पाटील) संचालक, 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे.

विषय - विविध क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन सत्र/वेबिनार -

◼️ शिक्षण क्षेत्रातील करिअर -
◼️ आर्थिक क्षेत्रातील करिअर -
◼️ संगणक क्षेत्रातील करिअर -
◼️ प्रसार माध्यम क्षेत्रातील करिअर -
◼️ सेवा क्षेत्रातील करिअर -
◼️ मानसशास्त्र क्षेत्रातील करिअर -
◼️ बँकिंग क्षेत्रातील करिअर -
◼️ व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर -
◼️ पॉलीटेक्निक क्षेत्रातील करिअर -

वरील सर्व क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन सत्र/वेबिनार LIVE बघा.👇 

Post a Comment

0 Comments