Subscribe Us

MDM App Download Link | Registration Process आणि Password Reset कसा करावा?

MDM App Download Link | Registration Process आणि Password Reset कसा करावा?


MDM App Download link -

शालेय पोषण आहार योजनेची दैनंदिन विद्यार्थी लाभार्थीची माहिती भरण्यासाठी सर्वप्रथम MDM मोबाईल ॲप डाउनलोड करून  खालीलप्रमाणे रजिस्ट्रेशन प्रक्रिया करावी.

दररोजची 'शालेय पोषण आहार' माहिती भरण्याकरिता MDM App Download link- Click Here

MDM app Registration Process -

1) सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वरून मोबाईलमध्ये MDM App डाऊनलोड करून Install करावे.

2) मोईलमध्ये ॲप डाउनलोड झाल्यानंतर MDM App open करून प्रथम शाळेचा यु डायस क्रमांक व सरल प्रणालीवर रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक टाकावा.

(3) नंतर मोबाईलवर आलेला OTP टाकून रजिस्टर करावे.

OTP Sending fail Message Process -

1) प्रथम कम्प्युटरवर school portal या वेबसाईट वरील MDM नंतर MDM login हे ऑप्शन निवडावे, त्यानंतर आपल्या शाळेचा सरल प्रणालीचा login ID व पासवर्ड टाकून login करावे.

School Portal Link -
www.education.maharashtra.gov.in

MDM Portal Link -
https://education.maharashtra.gov.in/mdm/

2) लॉगिन झाल्यानंतर वरच्या स्क्रीनवर App setting या ऑप्शनला क्लिक करावे.

3) नंतर यापूर्वी दिलेल्या मोबाईल क्रमांकाची लिस्ट दिसेल आपल्या मोबाईल क्रमांकासमोरील Change divice या ऑप्शनला क्लिक करावे नंतर कंम्प्युटर स्क्रीनवर एक मेसेज येईल त्याला Ok करावे.

4) वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाईल off करून on करावा आणि नंतर वर सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन प्रक्रिया करावी.

टीप - काही अडचण आल्यास पं. स. कार्यालयातील MDM विषयक कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा.


Post a Comment

0 Comments