शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच 488 आदर्श शाळामधील इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक निर्मिती ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन 17 ऑगस्ट व 18 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.
इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच 488 आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत करण्यात आले आहे.
प्रशिक्षण पाहण्यासाठी खालील वेळापत्रकातील प्रशिक्षण लिंक या शब्दाला स्पर्श करा.
शिक्षक प्रशिक्षण (इयत्ता - पहिली)
माध्यम : मराठी
दिनांक : 17 ऑगस्ट- बुधवार
वेळ : 10:00 ते 12:50
प्रशिक्षण लिंक- Click Here
दिनांक : 18 ऑगस्ट- गुरुवार
वेळ : 10:00 ते 3:00
प्रशिक्षण लिंक- Click Here
शिक्षक प्रशिक्षण (इयत्ता - पहिली)
माध्यम : उर्दू
दिनांक : 17 ऑगस्ट- बुधवार
वेळ : 10:00 12:50
प्रशिक्षण लिक- Click Here
दिनांक : 18 ऑगस्ट- गुरुवार
वेळ : 10:00 ते 3:00
प्रशिक्षण लिंक- Click Here
शिक्षक प्रशिक्षण (इयत्ता दुसरी)
488 आदर्श शाळा
दिनक : 17 ऑगस्ट- बुधवार
वेळ : 1:40 ते 4:50
प्रशिक्षण लिंक- Click Here
दिनांक : 18 ऑगस्ट, गुरुवार
वेळ : 1:50 ते 6:00
प्रशिक्षण लिंक- Click Here
सदर ऑनलाईन प्रशिक्षण आपल्या अधिनस्त असणाऱ्या अधिकारी, शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचविण्यास आपण मदत करावी.
0 Comments