Subscribe Us

सेतू अभ्यासक्रम, पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी | Bridge Course 2022-23

सेतू अभ्यासक्रम,  पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी | Bridge Course 2022-23


सेतू अभ्यास, पूर्व आणि उत्तर चाचणी -

सेतू अभ्यासक्रम,  पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध झालेला आहे. परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै पासून उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पुनर्रचित सेतू चाचणी - एकत्रित गुणनोंद / निकाल तक्ते Download करा.
माध्यमनिहाय व विषयनिहाय इ. 2री ते 10वी चा सेतू अभ्यास Download करा.
माध्यमनिहाय व विषयनिहाय इ. 2री ते 10वी ची पूर्व चाचणी Download करा.
माध्यमनिहाय व विषयनिहाय इ. 2री ते 10वी ची उत्तर चाचणी Download करा.

पुनरचित सेतू अभ्यासाचा कालावधी -

राज्यातील शाळांसाठी चे नियोजन
पूर्व चाचणी- 17 ते 18 जून, 2022
सेतू अभ्यास कालावधी- 20 जून ते 23 जुलै
उत्तर चाचणी- 25 व 26 जुलै, 2022

विदर्भातील शाळांसाठी चे नियोजन
पूर्व चाचणी- 1 ते 2 जुलै, 2022
सेतू अभ्यास कालावधी- 4 जूले ते 6 ऑगस्ट
उत्तर चाचणी 8 ते 10 ऑगस्ट, 2022

Post a Comment

1 Comments

  1. House of Fun free 3D slot games are designed to offer the most immersive slot machine experience. You do not need special glasses to play these games, however the impact is much like watching a 3D movie. These kinds of free slots are good for Funsters who actually need to sit back and benefit from 다파벳 the full on line casino sensation.

    ReplyDelete