Subscribe Us

"हर घर तिरंगा" आझादीचा अमृत महोत्सव प्रमाणपत्र कसे मिळवावे?

"हर घर तिरंगा" आझादीचा अमृत महोत्सव प्रमाणपत्र कसे मिळवावे?


"हर घर तिरंगा" हा आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. येथे तुम्ही तुमचे योगदान चिन्हांकित करण्यासाठी तुमच्या स्थानावर आभासी ध्वज पिन करू शकता.

1) सर्वप्रथम खालील लिंकला स्पर्श करावा आपल्या समोर शासनाचे अधिकृत पेज ओपन होईल.
2) यामध्ये सर्वप्रथम आपणास खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे Location Allow करावे लागेल.

3) नंतर खाली दिल्याप्रमाणे आपण आपला फोटो सिलेक्ट करू शकतो किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढू शकतो.

4) त्यानंतर आपले नाव आणि मोबाईल क्रमांक टाईप करून NEXT या बटनावर क्लिक करावे.


5) या नंतर तुमचे लोकेशन दाखवले जाईल त्यामधील PIN A FLAG या बटनाला क्लिक करावे.

6) नंतर तुम्हाला अभिनंदनाचा Message येईल त्याखालील Download Certificate या ठिकाणी स्पर्श करावा.

7) तुमच्या नावाचे प्रमाणपत्र ओपन झालेले तुम्हाला दिसेल.

8) आपण हे प्रमाणपत्र DOWNLOAD बटनावर क्लिक करून Download करू शकता किंवा SHARE या बटनावर क्लिक करून सोशल मीडियावर Share करू शकता.


Post a Comment

0 Comments