Subscribe Us

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ | दैनिक अभ्यासक्रम नियोजन | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ | दैनिक अभ्यासक्रम नियोजन | Bridge Course 2022-23


दैनिक सेतू अभ्यासक्रम नियोजन -
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


वर्गनिहाय व विषयनिहाय दैनिक सेतू अभ्यासक्रम नियोजन Download करण्यासाठी खालील वर्गासामोरील CLICK HERE या बटनाला स्पर्श करा.

वर्ग 2 रा - CLICK HERE

वर्ग 3 रा - CLICK HERE

वर्ग 4 था - CLICK HERE

वर्ग 5 वा - CLICK HERE

वर्ग 6 वा - CLICK HERE

वर्ग 7 वा - CLICK HERE

पुनरचित सेतू अभ्यासाचा कालावधी -

राज्यातील शाळांसाठी चे नियोजन
पूर्व चाचणी- 17 ते 18 जून, 2022
सेतू अभ्यास कालावधी- 20 जून ते 23 जुलै
उत्तर चाचणी- 25 व 26 जुलै, 2022

विदर्भातील शाळांसाठी चे नियोजन
पूर्व चाचणी- 1 ते 2 जुलै, 2022
सेतू अभ्यास कालावधी- 4 जूले ते 6 ऑगस्ट 
उत्तर चाचणी 8 ते 10 ऑगस्ट, 2022

ऑनलाईन उद्बोधन सत्र आयोजन -
शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसाठी दि. ९. जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप, कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ई-मेलद्वारे सूचित करण्यात येईल.

सेतू अभ्यासक्रम, पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी Download करा.
(माध्यमनिहाय व विषयनिहाय इ. 2री ते 10वी)

अंमलबजावणी व शाळा भेटी -
उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झालेनंतर शाळा भेटींच्या आधारे सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल पुढील 15 दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास विनाविलंब सादर करावा.

Post a Comment

0 Comments