Subscribe Us

शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र-2022 (इयत्ता 5वी / 8वी) आणि प्रसिद्धीपत्रक

शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र-2022 (इयत्ता 5वी / 8वी) आणि प्रसिद्धीपत्रक


Scholarship Exam Hall Ticket - 2022
(परीक्षा दिनांक : ३१ जुलै, २०२२)

सदर परीक्षा 20 जुलै रोजी घेण्याचे ठरविले होते परंतु राज्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यामुळे वाहतूक बंद आहे. म्हणून हि परीक्षा आता रविवार दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन दिलेले आहेत. संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गीमित करावे..!!

प्रवेशपत्र कसे Download करावे?

1) सर्वप्रथम खालील CLICK HERE बटनाला स्पर्श करावे.
2) यानंतर शाळा Login करिता Udise नंबर व Password टाकावे.

(password सापडत नसेल/ हरवला असेल तर अशा वेळी Forget Password ला Click करून Udise क्रमांक टाकावा यानंतर आपण रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबर आणि Gamil वर Password चा मेसेज जाईल.)

3) Login झाल्यानंतर विद्यार्थी नावापुढे असलेल्या Hall Ticket ला Click करून आपण त्या विद्यार्थ्याचे वैयक्तिक प्रवेश पत्र Download करू शकता.

4) सर्व विद्यार्थ्याचे एकत्रित प्रवेश पत्र Download करण्यासाठी वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या All Hall Tickets (Std 5th (PUP) & All Hall Tickets (Std 8th (Pss) ला Click करून सर्व विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र एकत्रित Download करू शकता.


विद्यार्थी आवेदन पत्रातील माहिती कशी दुरुस्त करावी?

1. विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्यांचे आडनाव. प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक, दिव्यांग व आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दरुस्ती करावयाची असल्यास त्याच्या नावासमोरील Imp Edit या बटनावर क्लिक करावे.

2. याव्यतिरिक्त माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करावे.

3. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या बाबींमध्ये काही दरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह puppsshelpdesk@gmail.com या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

🎯शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका..!!
🔖A,B,C,D चार संच उपलब्ध -
🔖विद्यार्थ्यांचा 100% सराव -
📱प्रश्नपत्रिका Download करा👇

Post a Comment

0 Comments