जिल्ह्यनिहाय नाव नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या यादी जाहीर -
1) खाली दिलेल्या लिंकला टच करून जिल्हा व तालुका सबमिट करावा.
2) त्यानंतर तालुक्यातील सर्व शाळांची यादी आपल्या समोर अपडेट होईल.
3) त्यामधून आपली शाळा शोधून Show teacher वर क्लिक करावे.
4) त्यानंतर आपल्या शाळेत नोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांची नावे आपल्यासमोर दिसून येईल.
State Council of Educational Research and Training -
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र यांच्या वतीने निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या महत्वपूर्ण याद्या पोर्टलवर Upload करण्यात आल्या आहेत. आपण त्या पाहू शकता किंवा Click Here या बटनाला स्पर्श करून Download करू शकता. संपूर्ण याद्या खालील प्रमाणे -
नाव नोंदविलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी -
नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया संपूर्ण माहिती -
समस्या / अडचण / संपर्क -
1) महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेज द्वारे लवकरच कळविण्यात येईल.
2) नोंदणी करतांना काही अडचण आली असेल, आपल्याला लॉगिन आयडी व पासवर्ड आपल्या मोबाईल वर SMS अथवा रजिस्टर मेल वर आला नसेल तर खालील कोणत्याही माध्यमातून संपर्क साधावा.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र
#७०८, आर.बी.कुमठेकर रोड, पेरुगेट, पुणे
ईमेल :
trainingsupport@maa.ac.in
फोन :
०२०-२४४७ ६९३८
0 Comments