वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण-2022 नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया उपलब्ध..!!
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र द्वारा आयोजित वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण-2022 मध्ये नोंदणी प्रक्रिया करतांना काही शिक्षकांकडून चुका झाल्या आहेत. त्या चुकांची दुरुस्ती करण्याकरिता NCERT मार्फत नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून हि संधी आपणास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
🔹 कोणती दुरुस्ती करता येणार आहे?
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
४. ईमेल आयडी बदलता येईल.
🔹 नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया कशी करावी?
1) सर्वप्रथम खालील लिंकला क्लिक करा.
https://training.scertmaha.ac.in/
2) नंतर नोदणी दुरुस्ती प्रक्रिया येथे क्लिक करा.
3) नंतर नोंदणी क्रमांक टाईप करा.
4) पडताळणी करण्यासाठी क्लिक करा.
(या 👆 बटनावर क्लिक करावे.)
5) नंतर आपला अर्ज Open होईल.
6) त्यामध्ये आपण हवी ती दुरुस्ती करावी.
🎯 वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाइन शिक्षक प्रशिक्षण माहिती व सत्र लिंक - 2022
https://bit.ly/शिक्षक-प्रशिक्षण-लिंक
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 प्रशिक्षणास नाव नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या विविध याद्या प्रसिद्ध..!!
📱संपूर्ण माहिती क्लिक करा👇
0 Comments