Subscribe Us

ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक (NISHTHA 2.0 MH_नवीन बॅच)

ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक (NISHTHA 2.0 MH_नवीन बॅच)

8 एप्रिल 2022 पासून सुरुवात
🔸विषय -
सर्व शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत..!!

NISHTHA 2.0 all courses are open once again for teachers of standard 9 to 12 from 8 April 2022 to 8 May 2022

🟣निष्ठा 2.0 प्रशिक्षण -
    उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads’ and Teachers’ Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक- २१ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२०-२०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आयोजित केले जात आहे.

📱DIKSHA App 👇Download करा.

    सद्यस्थितीत निष्ठा 2.0 मधील सर्व 12 कोर्सेस इंग्रजी, हिन्दी, उर्दू व मराठी माध्यमातून इयत्ता 9 वी ते 12 वीच्या सर्व शिक्षकांसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यांनी हे कोर्सेस पूर्ण केले नाहीत किंवा कमी गुण पडल्यामुळे प्रमाणपत्र मिळाले नाही अशा सर्व शिक्षकांना 8 एप्रिल ते 8 मे 2022 दरम्यान हे कोर्सेस पूर्ण करता येतील.

📱ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षण📱
(माध्यम निहाय कोर्स लिंक 👇 PDF)
(खालील PDF मध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमनिहाय कोर्स लिंक दिल्या आहेत त्यातील आपण कोर्स क्रमांक निहाय Link ला Direct Click करून कोर्स Open करू शकता किंवा PDF Download करून कोर्स Open करू शकता.)

Post a Comment

0 Comments