Subscribe Us

गोपनीय अहवाल अर्ज - Confidential Report (CR form)

गोपनीय अहवाल अर्ज - Confidential Report (CR form)


अधिकारी / कर्मचारी यांना दरवर्षी आपला कार्य मूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल (CR) भरून द्यावा लागतो. त्या संदर्भात आतापर्यंत बरेच शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. त्यातील काही निवडक Old आणि New शासन निर्णय व कोरे गोपनीय अहवाल व नमुना अहवाल pdf खाली दिलेले आहेत..!!

गोपनीय अहवाल New कोरा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.

गोपनीय अहवाल New भरलेला नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा. (सौजन्य - आपला ठाकरे ब्लॉग)

गोपनीय अहवाल New संदर्भात असलेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.

गोपनीय अहवाल Old कोरा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.

गोपनीय अहवाल Old संदर्भात असलेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.

Post a Comment

0 Comments