Subscribe Us

निष्ठा 3.0 (FLN) प्रशिक्षण कोर्स क्र. 9 व 10 माध्यमनिहाय लिंक्स व उत्तर PDF उपलब्ध..!!

निष्ठा 3.0 (FLN) प्रशिक्षण कोर्स क्र. 9 व 10 माध्यमनिहाय लिंक्स व उत्तर PDF उपलब्ध..!!


निष्ठा प्रशिक्षण कालावधी - 
(दिनांक- ०८ मे ते ३० जून, २०२२)

निष्ठा प्रशिक्षण नोंदणी - 
(दिनांक- ०९ मे ते २५ जून, २०२२)
 
कोर्स क्रमांक व नाव -
९. पायाभूत संख्याज्ञान.
१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वाप
र.

विषय- राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत..

 निष्ठा 3.0 (FLN) प्रशिक्षण आदेश Download 👇 करा.

✳️ माध्यम निहाय कोर्स लिंक्स ✳️
इयत्ता 1 ते 5 ला शिकविणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांना ऑनलाइन निष्ठा 3.0 प्रशिक्षण लिंक वेळापत्रकानुसार तिसरा टप्पा कोर्स क्र. 9 व 10 पूर्ण करावयाचे आहे. त्याकरिता खाली दिलेल्या PDF मधील कालावधीत पूर्ण करावयाच्या विषयनिहाय व माध्यम निहाय प्रशिक्षण लिंक्स दिलेल्या आहेत‌. 

🔹 प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी उपयुक्त टिप्स -
1) आपल्याला हवे ते माध्यम निवडून पाहिजे त्या मोडूल्स लिंक वर क्लिक करा.
2) क्लिक केल्यानंतर निष्ठा प्रशिक्षण रजिस्ट्रेशन मध्ये वापरलेला मोबाईल क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
3) Login हे एकदाच करावे लागेल वारंवार करण्याची गरज पडणार नाही.
4) Login केल्यानंतर ओपन होणाऱ्या दीक्षा ॲपवर निवडलेले मोडूल्स दिसून येईल.
5) मोडूल्स वर क्लिक केल्यानंतर त्यामधील उपघटक दिसून येतील पाहिजे तो उपघटक निवडून त्यावर क्लिक केल्यानंतर प्रशिक्षण व्हिडीओ सुरू होईल.
6) अशाप्रकारे संपूर्ण उपघटकांवर व्हिडिओ पाहून आपण प्रशिक्षण पूर्ण करू शकता.

📱 प्रशिक्षण कोर्स क्र. 9 व 10 लिंक्स PDF डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या 👇 कोर्स लिंक्स वर प्रत्यक्ष क्लिक करून प्रशिक्षणाला सुरुवात करा..!!

✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 लिंक्स करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.
✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 उत्तर PDF करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.

🔹निष्ठा कोर्स क्र. (1 ते 12) पूर्ण करण्यासाठी काही उपयुक्त व महत्वाच्या टिप्स :-
1) आपणास दिलेल्या link किंवा whats app वर आलेल्या link आपण Diksha app मधून open कराव्यात.
2) link सिलेक्ट केल्यावर खाली बरेच पर्याय दिसतात, त्यामधील diksha app हा पर्याय निवडावा.
3) आपल्याला हवे ते माध्यम निवडून पाहिजे त्या मोडूल्स लिंक वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर निष्ठा प्रशिक्षण रजिस्ट्रेशन मध्ये वापरलेला मोबाईल क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करा. 
4) Login हे एकदाच करावे लागेल वारंवार करण्याची गरज पडणार नाही. Login केल्यानंतर ओपन होणाऱ्या दीक्षा ॲपवर निवडलेले मोडूल्स दिसून येईल. 
5) त्या मोडूल्स वर क्लिक केल्यानंतर त्या मोडूल्स मधील उपघटक दिसून येतील पाहिजे तो उपघटक निवडून त्यावर क्लिक केल्यानंतर प्रशिक्षण व्हिडीओ सुरू होईल. 
6) अशाप्रकारे संपूर्ण उपघटकांवर व्हिडिओ पाहून आपण प्रशिक्षण पूर्ण करू शकता.

Post a Comment

0 Comments