Subscribe Us

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन सन 2021-22 (कोरा नमुना फॉर्म pdf, गुणदान तक्ता pdf, मानक पुरावे pdf)

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन सन 2021-22 (कोरा नमुना फॉर्म pdf, गुणदान तक्ता pdf, मानक पुरावे pdf)

सन 2021-22 करिता शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत शाळेचे स्वयंमूल्यमापन करण्याची प्रक्रिया 1 मार्च पासून सुरु झाली आहे. याबाबतचे पत्र मा. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी नुकतेच काढले आहे. सदर स्वयंमूल्यमापन शाळांनी 26 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पूर्ण करायचे आहे.

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन करुन शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे आवश्यक आहे. शैक्षणिक, भौतिक व संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिद्धी हा कार्यक्रम सुरु केला आहे. त्यासाठी राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे.

 शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन वेबपोर्टल लिंक

 शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन रिपोर्ट लिंक

शाळासिद्धी वेबपोर्टलवर स्वयंमूल्यमापन सुरु करणेपूर्वी त्याबात संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. स्वयंमूल्यमापन, करण्यासाठी आवश्यक माहिती, कोरा नमुना फॉर्म pdf, गुणदान तक्ता pdf, मानक पुरावे pdf डाउनलोड करण्यासाठी Click Here येथे स्पर्श करा..!!

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन कोरा नमुना फॉर्म pdf 
नमुना-१ Click Here
नमुना-२ Click Here

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन गुणदान तक्ता pdf
नमुना-१ Click Here
नमुना-२ Click Here

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मानकिय पुरावे pdf
नमुना-१ Click Here

शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन 2021-22 कसे करावे ? 
(मार्गदर्शन सत्र  Video 👇 पहा.)

Post a Comment

0 Comments