Subscribe Us

निष्ठा 3.0 (FLN) प्रशिक्षण कोर्स क्र. 1 ते 12 माध्यमनिहाय लिंक्स व उत्तर PDF उपलब्ध..!!

निष्ठा 3.0 (FLN) प्रशिक्षण कोर्स क्र. 1 ते 12 माध्यमनिहाय लिंक्स व उत्तर PDF उपलब्ध..!!


निष्ठा प्रशिक्षण कालावधी - 
(दिनांक- ०८ मे ते ३० जून, २०२२)

निष्ठा प्रशिक्षण नोंदणी - 
(दिनांक- ०९ मे ते २५ जून, २०२२)

राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी हे प्रशिक्षण 30 जून 22 पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. जे कोर्स करायचे राहिले तेच कोर्स पुन्हा पूर्ण करावे आणि जे कोर्स पूर्ण झाले ते कोर्स पुन्हा करू नये..!!

All 12 courses of NISHTHA 3.0 are now reopened once again in English. Hindi, Urdu and Marathi Medium for teachers of Maharashtra of standard 1 to 5 from 8 May 2022 to 30 June 2022

निष्ठा 3.0 मधील सर्व 12 कोर्सेस इंग्रजी, हिन्दी, उर्दू व मराठी माध्यमातून महाराष्ट्रातील इयत्ता 1 ली ते 5 वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. हे कोर्सेस दि. 8 मे ते 30 जून 2022 दरम्यान सुरू राहतील. या कोर्सेससाठीची नोंदणी 25 जून 2022 पर्यंतच सुरू राहील..!!

निष्ठा 3.0 कोर्स लिंक्स करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा..!!

मोडूल 1 ते 4 प्रशिक्षण लिंक्स - Click Here

मोडूल 5 ते 8 प्रशिक्षण लिंक्स - Click Here

मोडूल 9 ते 10 प्रशिक्षण लिंक्स - Click Here

मोडूल 11 ते 12 प्रशिक्षण लिंक्स - Click Here

निष्ठा 3.0 उत्तर PDF करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा..!!

मोडूल 1 ते 4 उत्तर PDF - Click Here

मोडूल 5 ते 8 उत्तर PDF - Click Here

मोडूल 9 ते 10 उत्तर PDF - Click Here

मोडूल 11 ते 12 उत्तर PDF - Click Here

🔹 निष्ठा कोर्स क्र. (1 ते 12) पूर्ण करण्यासाठी काही उपयुक्त व महत्वाच्या टिप्स :-

1) आपणास दिलेल्या link किंवा whats app वर आलेल्या link आपण Diksha app मधून open कराव्यात.
2) link सिलेक्ट केल्यावर खाली बरेच पर्याय दिसतात, त्यामधील diksha app हा पर्याय निवडावा.
3) आपल्याला हवे ते माध्यम निवडून पाहिजे त्या मोडूल्स लिंक वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर निष्ठा प्रशिक्षण रजिस्ट्रेशन मध्ये वापरलेला मोबाईल क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
4) Login हे एकदाच करावे लागेल वारंवार करण्याची गरज पडणार नाही. Login केल्यानंतर ओपन होणाऱ्या दीक्षा ॲपवर निवडलेले मोडूल्स दिसून येईल.
5) निवडलेल्या मोडूल्स वर क्लिक केल्यानंतर त्या मोडूल्स मधील उपघटक दिसून येतील पाहिजे तो उपघटक निवडून त्यावर क्लिक केल्यानंतर प्रशिक्षण व्हिडीओ सुरू होईल.
6) अशाप्रकारे संपूर्ण उपघटकांवर व्हिडिओ पाहून आपण प्रशिक्षण पूर्ण करू शकता.

Post a Comment

0 Comments