Subscribe Us

निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्रमांक 1 ते 4 (40 प्रश्नांची उत्तर PDF) NISHTHA 3.0 (FLN)

निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्रमांक 1 ते 4 (40 प्रश्नांची उत्तर PDF) NISHTHA 3.0 (FLN)




🙏सर्व शिक्षक मित्रांना माझा नमस्कार..!!
"माझी तंत्रस्नेही शाळा" या एज्युकेशन ब्लॉक मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत..!!

निष्ठा 3.0 प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना एकूण 12 कोर्स देण्यात आली आहेत. शिक्षकांना 1 ते 4 क्रमांकाचे कोर्स पूर्ण करण्याकरिता कोर्स मधील संपूर्ण 40 प्रश्नांची उत्तरे PDF स्वरुपात खाली देण्यात आली आहेत. ज्यामुळे आपण चाचणी सहज सोडवू शकता.

PDF मध्ये एकूण 40 प्रश्नांची उत्तरे दिली असून त्यांचा क्रम PDF मध्ये आहे त्याप्रमाणे आपल्याला येणार नाही तो मागे-पुढे होऊ शकतो परंतु संपूर्ण 40 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खालील PDF मध्ये नक्की मिळतील.

📱 40 प्रश्नांची - उत्तर PDF :-
कोर्स क्रमांकानुसार PDF डाऊनलोड करण्याकरिता कोर्स क्रमांकाच्या खाली दिलेल्या Download या बटनाला स्पर्श करा..!!

1. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान.
2. क्षमताधीष्टीत शिक्षणाकडे वाटचाल.
3. मुले समजून घेताना-मूल्यमापन.
4. पालक आणि समाजाचा सहभाग.

✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 लिंक्स करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.
✳️ निष्ठा 3.0 प्रशिक्षण कोर्स क्र.1 ते 12 उत्तर PDF करीता खालील Click Here बटनाला स्पर्श करा.

Post a Comment

0 Comments