Subscribe Us

(इ.१०वी व १२वी) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण

(इ.१०वी व १२वी) मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुण | HSC EXAM-2022 Extra Marks

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.
!! प्रकटन !!

विषय :- सन २०२१-२२ या वर्षी १० वीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या व चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देणेबाबत.
📱परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी Click Here बटनाला स्पर्श करा.

विषय :- सन २०२१-२२ या वर्षात परीक्षा देणाऱ्या इ. १० वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देणेबाबत.
📱परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी Click Here बटनाला स्पर्श करा.

🎯MKCL मार्फत १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका (परीक्षा-2022)
📱सर्व प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका Download करा.👇

🎯इ.१०वी व १२वी बोर्ड परीक्षा-2022
🔖सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह.
🔖नवीन अभ्यासक्रमावर आधारित.
📱 प्रश्नपत्रिका Download करा 👇

Post a Comment

0 Comments