Subscribe Us

जिल्हांतर्गत शिक्षक बदली-2022 SOFTWARE DEMO VODEO (New Update)

जिल्हांतर्गत शिक्षक बदली-2022 SOFTWARE DEMO VODEO (New Update)


शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे नवीन SOFTWARE तयार झालेले आहे. त्यात माहिती कशी भरावी? याबाबत नुकताच @CEO_ZP_PUNE यांच्याकडून DEMO VIDEO प्रसारित करण्यात आला आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या कशा प्रकारे होतील? या बाबतची सर्व माहिती या VIDEO मध्ये देण्यात आली आहे..!!

SOFTWARE DEMO VIDEO पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
TWITER वरील DEMO VIDEO पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

🎯जिल्हांतर्गत बदली GR व पत्रक..!!

🔖दिनांक निहाय वाचन किंवा डाउनलोड करण्याकरीता खालील 👇 लिंकला स्पर्श करा.

1) https://bit.ly/बदली-पत्रक_21-01-22

2) https://bit.ly/बदली-पत्रक_19-01-22

3) https://bit.ly/बदलीGR_07-04-21

4) https://bit.ly/बदलीGR_27-02-17

Post a Comment

0 Comments