Subscribe Us

इयत्ता 9वी नवोदय प्रवेश परीक्षा-2022 चे प्रवेशपत्र उपलब्ध | JNV 9th Download Admit Card

इयत्ता 9वी नवोदय प्रवेश परीक्षा-2022 चे प्रवेशपत्र उपलब्ध | JNV 9th Admit Card


इयत्ता 9वी नवोदय प्रवेश परीक्षा-2022 चे प्रवेशपत्र उपलब्ध
Admit Card for Class 9th Navodaya Entrance Exam-2022 available


जवाहर नवोदय विद्यालय समितिद्वारे विद्यालयातील सत्र 2022-23 च्या इयत्ता 9 वी मधिल रिक्त जागा करीता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याकरिता 15 नोव्हेंबर 2021 हि अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. संबंधित सर्व परीक्षार्थ्यांनी विद्यालयालाअर्ज केलेले आहेत.

1) परीक्षेची तारीख - 09 एप्रिल 2022 (शनिवार)
2) कालावधी - अडीच तास, तथापि, विशेष गरजा असलेल्या (दिव्याग) उमेदवारांच्या बाबतीत. सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे तयार करण्याच्या आधी 50 मिनिटाचा अतिरिक्त वेळ दिला जाईल,
3) परीक्षेसाठी केंद्र - संबंधित जिल्ह्याचे जवाहर नवोदय विद्यालय / NVS द्वारे वाटप केलेले इतर कोणतेही केंद्र असेल.
4) परीक्षेचे माध्यम - इंग्रजी/ हिंदी असेल.
5) उत्तर पत्रिका - विद्यार्थ्यांना OMR शीटमध्ये उत्तर द्यावे लागेल.

इ. 9वी निवड चाचणी करिता प्रवेश पत्र :
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र विद्यालयाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. खालील लिंकचा वापर करून उमेदवारांनी त्यांचा नोदणी क्रमांक-वापरकर्ता नाव म्हणून आणि जन्मतारीख-पासवर्ड म्हणून वापरावे. अशाप्रकारे आपण Admit Card डाऊनलोड करू शकता.


JNV 9th निवड चाचणीचा निकाल :
● परीक्षा निकाल JNV च्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
● निवडलेल्या उमेदवाराना स्पीड पोस्ट आणि SMS द्वारे सूचित केले जाईल.

JNV 9th निवड चाचणीचे स्वरूप :
● निवड चाचणीमध्ये गणित, सामान्य विज्ञान, इंग्रजी व हिंदी या विषयाचे प्रश्न असतील.
● परीक्षेच्या पेपरची अवघड पातळी इयत्ता आठवीची असणार आहे.

Subject      Marks
English          15
Hindi              15
Maths           35
Science        35
Total -           100

इयत्ता 9वी नवोदय निवड चाचणी Syllabus PDF डाउनलोड करण्यासाठी खालील 👇 लिंकला Click करा.

Post a Comment

0 Comments