Subscribe Us

WhatsApp वर कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र कसे मिळवायचे?

WhatsApp वर कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र कसे मिळवायचे?


आता आपणास अतिशय सोप्या पद्धतीने WhatsApp द्वारे कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र आपल्या Whatsapp क्रमांकाच्या मोबाईलवर pdf स्वरुपात प्राप्त करू शकतो..!! 

Step 1 - +91 9013151515 हा संपर्क क्रमांक WHO नावाने सेव्ह करा.
किंवा खालील लिंकवर क्लिक करा.


Step 2 - त्यानंतर WhatsApp वर ''Certificate किंवा Covid Certificate'' असे टाइप करून पाठवा. 

Step 3 - त्आयानंतर आपण Covid लसीकरण वेळी जो मोबाईल क्परमांक दिला होता तोताई टाइप करा.

Step 4 - त्यानंतर तुम्हाला 6 अंकी OTP प्राप्त होईल, तो WhatAppवर टाइप करा. 

Step 5 - नंतर काही प्रश्न विचारले जातील त्यांची योग्य उत्तरे द्या.काही सेकंदात तुमचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र मिळेल.

Step 6 - PDF स्वरुपात प्राप्त लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची Print काढून ठेवा.

लसीकरण केलेल्या नागरिकांना आता WhatsApp द्वारे काही सेकंदात लसीकरण प्रमाणपत्र मिळू शकेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या कार्यालयाने Twit करून सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी WhatsApp द्वारे लसीकरण प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या या सुविधेचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments