Subscribe Us

शालार्थ पे बिल मोबाईलवर कसे पाहावे व डाऊनलोड कसे करावे?

शालार्थ पे बिल मोबाईलवर कसे पाहावे व डाऊनलोड कसे करावे? Shalarth PayBill

➡️आपल्या मोबाईल क्रोम ब्राऊझरच्या इंग्रजी किंवा मराठी भाषेप्रमाणे ऑप्शन क्लिक करावे.
➡️ प्रथमतः खालील लिंकवर क्लिक करावे. 
क्लिक केल्यानंतर शालार्थ पेज ओपन होईल.
➡️ User Name / वापरकर्ता नाव च्या ठिकाणी शालार्थ आय. डी. टाका.
उदाहरणार्थ:- 02DEDKGBM8501
(पगार बिलावर तुमच्या नावाखाली असणारा 13 अंकी ID)
➡️ पासवर्ड चे ठिकाणी हा पासवर्ड ifms123 टाकावा.
➡️ नंतर captch / काप्चा टाकून Submit वर क्लिक करा.
➡️ यानंतर तिथे दिलेल्या सूचनेप्रमाणे password reset करून घ्या.


📱 Password reset करताना -
➡️ टीप: पासवर्ड खालील निकष पूर्ण केला पाहिजे:
(1) वर्णांची संख्या 8 ते 16 च्या दरम्यान असावी.
(२) ?, @, #, %, &, + आणि * मध्ये किमान एक विशेष वर्ण असावा.
(३) किमान एक अंकी वर्ण.
(४) पासवर्ड दर ३० दिवसांनी बदलणे आवश्यक आहे.


📱 नवीन पेज ओपन झाल्यानंतर -
➡️ Old password ifms123 टाका.
🔰 New password
वरील प्रमाणे नवीन तयार केलेला पासवर्ड टाका.
🔰 Confirm password टाका.
➡️ यानंतर logout करून पुन्हा new password ने
वरील लिंक वर वरीलप्रमाणे log in करा.
➡️ Login केल्यानंतर तुमच्या नावासह शालार्थ पेज ओपन होईल.
➡️ यानंतर Worklist / कार्य सूचीमध्ये "Employee Corner"/ कर्मचारी कोपरा ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर"Employee Payslip"/ कर्मचारी पे स्लिप ऑप्शन वर क्लिक करा.
➡️ त्यानंतर तुमचे नाव, शालार्थ आयडी, जन्मतारीख व तुमच्या कार्यालयाचे नावासह पेज ओपन होईल.
▶️ आपल्याला आवश्यक असलेला Select month /महिना निवडा.
▶️ Select year /वर्ष निवडा.
▶️ व "View salary slip"/पगार स्लिप पहा या ऑप्शन ला क्लिक करून.👇

आपल्याला सॅलरी स्लिप दिसून येईल ती स्लीप जर आपणास जतन करून ठेवायची असल्यास-
▶️salary slip "print /प्रिंट अथवा save" /सेव या ऑप्शन वरून क्लिक करून pdf स्वरूपात मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता.

🎯शालार्थ पगार स्लिप User Manual..!!

👉 Reset Password कसा करावा?
👉 पगार पत्रक कसे पहावे?
👉 Pay Slip कसे Download करावे?
 
📱Shalarth User Manual Pdf👇

Post a Comment

0 Comments