Subscribe Us

शिष्यवृत्ती शाळा नोंदणी कशी करावी? व अर्ज कसा भरावा?

शिष्यवृत्ती शाळा नोंदणी कशी करावी? व अर्ज कसा भरावा?


🔰शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी व इ. 8 वी फेब्रुवारी - 2022

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी)

अर्ज भरण्यास सुरुवात 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021

परीक्षा - दि. 20 फेब्रुवारी, 2022 रोजी

(काही अपरिहार्य कारणाने परीक्षेच्या तारखेत बदल होऊ शकतो)



📱शिष्यवृत्ती शाळा नोंदणी कशी करावी?
1) शाळा ID आणि password तयार करणे.
2) HM Photo आणि Sign Upload करणे.
3) शाळेची Registration Fee भरणे.


📱संपूर्ण प्रक्रिया खालील 👇 Video मध्ये बघा..!!

📱शिष्यवृत्ती विद्यार्थी अर्ज कसा भरावा?
1) Online विद्यार्थी आवेदनपत्र भरणे.
2) Online विद्यार्थी परीक्षा फी भरणे.
3) विद्यार्थी Form ची Print काढणे.

📱संपूर्ण प्रक्रिया खालील 👇 Video मध्ये बघा..!!

Post a Comment

0 Comments