Subscribe Us

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2021 मोबाईलवर कसा पहावा ?

वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2021 मोबाईलवर कसा पहावा ?

📱शिष्यवृत्ती परीक्षा निकाल पहा मोबाईलवर केवळ 2 मिनिटांत PDF डाउनलोड करा.👇👇

🔰शाळेसाठी➡️ School login.👇

खालील लिंकला टच केल्यानंतर पेज ओपन झाल्यावर आपल्या शाळेचा यु डायस नंबर व पासवर्ड टाका लॉग इन केल्यानंतर निश्चितच आपल्या शाळेचा सर्व विद्यार्थ्यांचा निकाल दिसून येईल..!!

https://www.mscepuppss.in/LoginPage.aspx


🔰विद्यार्थ्यांसाठी➡️Student login.👇

आपल्याला आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा किंवा पालकांना आपल्या पाल्याचा निकाल पाहावयाचा असल्यास खालील लिंक ला टच करून आपल्या विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाका व सबमिट करा आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचा निकाल दिसून येईल..!!

https://www.mscepuppss.in/StudentResult.aspx


शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी व इ. 8 वी फेब्रुवारी - 2022

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी)

अर्ज भरण्यास सुरुवात 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021

परीक्षा - दि. 20 फेब्रुवारी, 2022 रोजी

(काही अपरिहार्य कारणाने परीक्षेच्या तारखेत बदल होऊ शकतो)

Post a Comment

0 Comments