Subscribe Us

JNV 6th-9th फॉर्म भरणे सुरु

जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरण्यास सुरवात
(इयत्ता - 6 वी आणि 9 वी करिता)

    जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा (JNV) मार्फत आवेदनपत्र ऑनलाईन परीक्षा फॉर्म सन-2022 भरण्याकरिता वेबसाईट सुरु झाली आहे. यामध्ये इयत्ता 6 वी आणि 9 वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी शाळेमार्फत Online अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना Online अर्ज करायचा असेल त्यांनी दिनांक- 30.11.2021 या अंतिम मुदतीपर्यंत खाली दिलेल्या वेबसाईट मार्फत अर्ज करायचा आहे. या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत.

📱जवाहर नवोदय 6वी प्रवेश फॉर्म भरण्यासाठी 👇वेबसाईट.

📱जवाहर नवोदय 9वी प्रवेश फॉर्म भरण्यासाठी 👇वेबसाईट.

🎯JNV प्रवेश अर्ज कसा भरावा? बाबत 👇मार्गदर्शक व्हिडीओ..!!

📱जवाहर नवोदय JNV नमुना PDF फॉर्म Download 👇करा.

📱जवाहर नवोदय JNV Prospectus PDF Download 👇करा.

🎯Important information :-
B. Instructions for the candidates:
(a) The process of submission of online application involves only single stage.
(b) The reservations to the OBC candidates shall be implemented as per Central List. The OBC candidates not included in Central list should apply as General Candidate. 

Keep the following scanned copies ready before start filling the application.
(c) Candidate's signature
(Size of signature should be between 10-100 kb for photo)
(d) Parent's signature
(Size of signature should be between 10-100 kb for photo)
(e) Candidate's photograph
(Size of images should be between 10-100 kb for photo)
(f) Certificate signed by parent and candidate
(Size of images should be between 50-300 kb for photo)
(g) For further details please read Prospectus.

Post a Comment

0 Comments