Subscribe Us

JNV 6th निकाल जाहीर- 2021

जवाहार नवोदय निकाल - 2021
Navodaya Vidyalaya Result - 2021

    इयत्ता सहावी नवोदय प्रवेश परीक्षा- 2021 चा निकाल जाहीर झाला आहे. तो निकाल आपण मोबाईलवर कसा पाहावा? याबाबत आज आपण माहिती बघणार आहोत. त्याकरिता आपण खालीलप्रमाणे Step By Step प्रक्रिया करावी..!!

SELECTION TEST (CLASS VI) 2021 RESULT

1) प्रथमत: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

2) त्यानंतर खालीलप्रमाणे एक पेज ओपन होईल.
3) यामध्ये "Enter your Roll Number" खालील बॉक्समध्ये विद्यार्थ्याचा अचूक रोल नंबर टाकावा.

4) त्यानंतर "Enter your Date Of Birth" खालील बॉक्समध्ये 🔽 अशाप्रकारच्या Arrow वर Click करून वर्ष, महिना व दिवस याप्रमाणे जन्मदिनांक Select करावा.

5) शेवटी "CHECK RESULT" या बटनावर क्लिक करा.

6) विद्यार्थ्यांची निवड झाली असेल तर सर्वात खाली "Congratulation Provisionally Selected" असा रिमार्क्स येईल.

7) विद्यार्थ्याची निवड झाली नसेल तर सर्वात खाली "Sorry, Not Selected in the main List" असा रिमार्क्स येईल.

    अशा पद्धतीने आपण जवाहर नवोदय विद्यालय सन-2021 निकाल मोबाईलवर सहजरित्या पाहू शकतो. मित्रांनो आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर आपण इतर शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप वर ही पोस्ट नक्की शेअर करावी. धन्यवाद..!!

Post a Comment

0 Comments