Subscribe Us

सेतू अभ्यासक्रम (अभिप्राय)

सेतू अभ्यासक्रम अभिप्राय
Bridge Course Feedback


    महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रत्येक शाळेत एकूण 45 दिवसाचा सेतू अभ्यासक्रम हा उपक्रम राबविला आहे. सेतू अभ्यासक्रम बाबत प्रत्येक जिल्ह्यातून शाळेतील इयत्ता निहाय सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी अभ्यासक्रम बाबत आपला अभिप्राय FEEDBACK नोंदवणे आवश्यक आहे.

    अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे. यासाठी सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील इयत्तानिहाय शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून प्रश्नावलीद्वारे अभिप्राय मागवून घेण्यात येत आहे. यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांना खालील लिंकद्वारे सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदविण्याबाबत अवगत करावे हि विनंती.

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 
महाराष्ट्र, पुणे ३०. 

📱अभिप्राय नोंदविण्यासाठी खालील 👇 चित्राला स्पर्श करा.


📱सेतू अभ्यासक्रम अभिप्राय परिपत्रक Download 👇 करा.

Post a Comment

0 Comments