Subscribe Us

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन | संपूर्ण प्रशिक्षण Video Link उपलब्ध..!!

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन | संपूर्ण प्रशिक्षण Video Link उपलब्ध..!!


अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन - 

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निपुण भारत अभियान "अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन" हे प्रशिक्षण राबविले जात आहे. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला अधिक महत्व दिले आहे. ज्यामध्ये मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे अभिप्रेत आहे. 

या प्रशिक्षणा दरम्यान काही तांत्रिक अडचणीमुळे, गैरहजर असल्यामुळे, रजेवर असल्यामुळे किंवा अन्य कारणाने आपल्याला पूर्ण प्रशिक्षण घेता आले नसेल तर आपण याठिकाणी दिलेल्या Smart Pdf च्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करू शकता. त्याकरिता खाली सांगितल्याप्रमाणे कृती करावी.


उपलब्ध Smart Pdf खालीलप्रमाणे -

  1. Interview Link
  2. Learning Interations
  3. Metacognition
  4. PISA READY मुले
  5. कामाचे टप्पे भाग
  6. जागतिक स्वीकार्यता
  7. परिणाम
  8. भविष्यवेधी शिक्षण
  9. मी काम का करतो
  10. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान
  11. मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग
  12. मुलांना शिकण्यास आव्हान देणे
  13. मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे
  14. मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती तिप्पट करणे
  15. वर्गातील मुलांच्या पातळ्या
  16. वेध कृती
  17. वेध परिणाम
  18. वेध प्रतिक्रिया
  19. शिक्षण म्हणजे काय
  20. सेल्फी विथ सक्सेस


Video पाहण्यासाठी खालील कृती करा. -

1) सर्वप्रथम Click Here या बटनाला स्पर्श करा.

2) तुम्हाला हवी त्या प्रकरणाची Pdf निवडा.

3) Pdf निवडल्यानंतर त्यावर Click करा.

4) Pdf संग्रहित करण्यासाठी Download करा.

5) आवश्यक त्या घटका समोरील लिंक वर Click करा.

6) Video बघा आणि प्रशिक्षण पूर्ण करा.


संपूर्ण Smart Pdf Download लिंक -


श्री. किशोर बुरघाटे.
तालुका सुलभक, दर्यापूर 
जिल्हा- अमरावती

Post a Comment

0 Comments