Subscribe Us

बदली परिपत्रके व बदली शासन निर्णय PDF (सन - 2022)

बदली परिपत्रके व बदली शासन निर्णय PDF (सन - 2022)

PDF Download सूचना -
सन 2022 या चालू शैक्षणिक वर्षातील आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली संदर्भात निर्गमित झालेले शासन निर्णय व परिपत्रके एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बदली परिपत्रके व शासन निर्णय Download करण्यासाठी CLICK HERE बटनाला स्पर्श करा..!!

🗓️ माहे - जानेवारी, 2023

◼️ परिपत्रक दिनांक- 31 जानेवारी, 2023
विषय - सन 2022 मधील जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक.-CLICK HERE

◼️ परिपत्रक दिनांक- 23 जानेवारी, 2023
विषय - सन 2022 मधील जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक.-CLICK HERE

◼️ परिपत्रक दिनांक- 13 जानेवारी, 2023
विषय - जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.- CLICK HERE

🗓️ माहे - डिसेंबर, 2022

◼️ परिपत्रक दिनांक- 20 डिसेंबर, 2022 
विषय - सन 2022 मधील जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक.-CLICK HERE

🗓️ माहे - नोव्हेंबर, 2022

◼️ परिपत्रक दिनांक- 28 नोव्हेंबर, 2022 
विषय - सन 2022 मधील जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक.

◼️ परिपत्रक दिनांक- 23 नोव्हेंबर, 2022 
विषय - जिल्हा परीषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ / २ यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण.

◼️ परिपत्रक दिनांक- 22 नोव्हेंबर, 2022 
विषय - जिल्हा परीषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतचुकीची माहिती / कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणीबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 18 नोव्हेंबर, 2022 
विषय - सन 2022 मधील जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक.

◼️ परिपत्रक दिनांक- 15 नोव्हेंबर, 2022 
विषय - जिल्हा परीषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 03 नोव्हेंबर, 2022 
विषय - जिल्हा परीषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.

🗓️ माहे - ऑक्टोबर, 2022

◼️ परिपत्रक दिनांक- 21 ऑक्टोबर, 2022 
विषय - सन 2022 मधील जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक.

◼️ परिपत्रक दिनांक- 20 ऑक्टोबर, 2022 
1) विषय - सन 2022 मधील जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक.
2) विषय - आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या गरोदर व स्तनदा मातांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्याबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 12 ऑक्टोबर, 2022 
विषय - जिल्हा परीषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.

🗓️ माहे - सप्टेंबर, 2022

◼️ परिपत्रक दिनांक- 19 सप्टेंबर, 2022 
विषय - जिल्हा परीषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.

◼️ VC परिपत्रक -
दिनांक- 08 सप्टेंबर, 2022 
विषय - जिल्हा परीषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 07 सप्टेंबर, 2022 
विषय - जिल्हा परीषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मध्ये झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भात प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्याबाबत.

🗓️ माहे - ऑगस्ट, 2022

◼️ परिपत्रक दिनांक- 30 ऑगस्ट, 2022  
विषय - सन 2022 या वर्षात आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 26 ऑगस्ट, 2022  
विषय - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 18 ऑगस्ट, 2022  
विषय - आंतरजिल्हा ऑनलाईन बदली प्रक्रियेत चुकीच्या माहिती / कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केलेल्या / बदली करून घेतलेल्या शिक्षकांवरील कारवाईबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 12 ऑगस्ट, 2022
विषय - मा. उच्च न्यायालय मुंबई  येथे दाखल विविध याचिकांबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 11 ऑगस्ट, 2022 
विषय - आंतरजिल्हा ऑनलाईन बदली प्रक्रियेत चुकीच्या माहिती / कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केलेल्या / बदली करून घेतलेल्या शिक्षकांवरील कारवाईबाबत.

🗓️ माहे - जुलै 2022

◼️ परिपत्रक दिनांक- 25 जुलै, 2022
विषय - मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल रिट याचिकेच्याअनुषंगाने मार्गदर्शन मिळणेबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 15 जुलै, 2022
विषय - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 14 जुलै, 2022
विषय - सन २०२२-२३ च्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी बिंदुनामावली अपलोड करणेबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 05 जुलै, 2022
विषय - दिनांक ६.७.२०२२ रोजी V.C. द्वारे बैठक.

🗓️ माहे - जून 2022

◼️ परिपत्रक दिनांक- 03 जून, 2022
विषय - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत.-CLICK HERE

🗓️ माहे - जानेवारी 2022

◼️ परिपत्रक दिनांक- 27 जानेवारी, 2022
विषय - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावली अद्यावत करण्याबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 21 जानेवारी, 2022
विषय - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

◼️ परिपत्रक दिनांक- 19 जानेवारी, 2022 
विषय - जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.

Post a Comment

0 Comments