एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण 2022-23 | प्रशिक्षण अभिप्राय नोंदवा
प्रशिक्षण अभिप्राय लिंक सूचना -
सदर लिंक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत दि. १७ व १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये आयोजित एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक ऑनलाईन प्रशिक्षणासंदर्भात सहभागी प्रशिक्षाणार्थ्यांचे अभिप्राय घेण्याच्या उद्देशाने देण्यात येत आहे. तरी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सदर लिंकद्वारे आपला योग्य अभिप्राय नोंदवावा. सदर लिंक दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत सुरु राहील याची नोंद घ्यावी.
संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी सदर लिंक भरल्याची खातरजमा करावी.
1) एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षण -
दिनांक : १७ व १८ ऑगस्ट २०२२
(इयत्ता - पहिली)
माध्यम : मराठी व उर्दू माध्यम शाळा
2) एकात्मिक आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तक राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षण -
2) एकात्मिक आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तक राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षण -
दिनांक : १७ व १८ ऑगस्ट २०२२
(इयत्ता दुसरी)
माध्यम : मराठी (फक्त आदर्श शाळा)
0 Comments