Subscribe Us

UDISE PLUS (2022-23) पोर्टलवर ऑनलाईन माहिती कशी भरावी? Reset Password

UDISE PLUS (2022-23) पोर्टलवर ऑनलाईन माहिती कशी भरावी? Reset Password


UDISE PLUS (+) पोर्टल -
(UDISE PLUS पोर्टलवर माहिती भरण्यास सुरुवात झाली आहे.)

1) आपण खालील लिंकच्या माध्यमातून पोर्टलच्या Home Page वर जाऊ शकता.
https://udiseplus.gov.in/#/home

2) वरील लिंक/वेबसाईट वर जावून आपल्या शाळेचा UDise क्रमांक टाकावा.
3) त्यानंतर passward टाकावा. आणि captcha टाकून login व्हावे.

Forgot Password -
जर आपण पूर्वीचा Password विसरला असाल, सापडत नसेल किंवा हरवला असेल तर काळजी करू नका. (खालील प्रक्रिया पूर्ण करून आपण तो पुन्हा मिळवू शकता.)

1) सर्वप्रथम आपण खालील लिंकला स्पर्श करावे.
https://udiseplus.gov.in/ud/forgPinPage

2) User Id : Enter Your User Id (Udise क्रमांक टाकावा.)
3) Registered Mobile No: (तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा.)
4) शेवटी Captcha टाकून Submit या बटनावर क्लिक करावे.
5) तुम्ही यापूर्वी रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर Password प्राप्त होईल.

UDISE PLUS नमुना PDF Download करा.
मराठी नमुना (कोरा) - CLICK HERE
इंग्रजी नमुना (कोरा) - CLICK HERE

Portal Notification -
Block MIS can be contacted in case the School users forgot their Username/Password OR in case of changed mobile number/other details


पोर्टलवर ऑनलाईन माहिती कशी भरावी?

1) login झाल्यानंतर आपणास click here to open DCF to fill the DATA याला click करावे लागेल.

2) त्यानंतर समोर दिलेल्या सूचना वाचून ok ला click करावे लागेल. (आपणास समोर १२ Section दिसतील व एकाखाली एक ४३ फॉर्म दिसतील.)

3) त्या प्रत्येक फॉर्मला click करून आपणास सर्व फॉर्म एकेक करून open करावे लागतील. (सर्व फॉर्म एकेक open करून माहिती भरावी/ सिलेक्ट करावी लागेल.)

4) सर्व फॉर्म भरून save करून Next करावे लागेल.

5) आपण फॉर्मवर असलेल्या DCF NO ला click करून देखील थेट त्या त्या फॉर्म वर जावून भरू शकता. (स्टार केलेली साहिती भरणे बंधनकारक आहे.)

6) ४० नंबर च्या फॉर्म पर्यंत माहिती भरून save करावी लागेल.

7) ४१ नंबर ला माहिती भरलेला DCF फॉर्म download करून चेक करावा लागेल.

8) ४२ नंबर फॉर्म ला माहिती Certify Data करावा लागेल. (जोपर्यंत Certify Daka करत नाही, तोपर्यंत आपणास माहिती मध्ये कधीही बदल करता येईल.)

अशाप्रकारे वरील सूचनांचे पालन करून आपण UDISE PLUSE पोर्टलवर अचूक माहिती भरू शकता..!!

Post a Comment

0 Comments