Subscribe Us

PFMS प्रणालीचा शाळांनी कसा वापर करावा? User Manual | PPT & PDF

PFMS प्रणालीचा शाळांनी कसा वापर करावा? User Manual | PPT & PDF


PFMS या शब्दाचा अर्थ -
PFMS या शब्दाचा अर्थ Public Financial Management System असा आहे. पीएफएमएस PFMS ला हिंदीमध्ये सार्वजनिक वित्तीय प्रबंधन सेवा या नावाने तर मराठी मध्ये DRDO ला सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा (पीएफएमएस) या नावाने ओळखले जाते.

PFMS म्हणजे काय ?
1) PFMS ही एक अशी प्रणाली आहे जिच्या मदतीने सरकारकडून दिले जाणारे अनुदान Subsidy आणि त्याच्याशी संबंधित इतर आर्थिक लाभ  थेट वापरकर्त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
2) भारत सरकारने घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयांपैकी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते ज्याच्या मदतीने फसवणूक आणि भ्रष्टाचारासारख्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. 
3) वापरकर्त्यांना अनुदानाचा आणि इतर विविध लाभांचा पुरेपूर आणि थेट फायदा मिळण्यास मदत होईल.
4) PFMS ही एक प्रकारची स्वयंचलित प्रणाली आहे. ज्यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय लाखों रुपये फक्त एका क्लिकवर सर्व वापरकर्त्यांच्या Bank Accounts मध्ये पाठविले जातात.

PFMS प्रणालीचा शाळांनी कसा वापर करावा?
शाळांमध्ये PFMS प्रणाली नव्याने सुरु झाली असून शाळेचे संपूर्ण आर्थिक व्यवहार आता या प्रणालीद्वारे केले जाणार आहे. त्याकरिता शाळांनी कोणती प्रक्रिया पार पाडावी? याकरिता खाली विषयानुसार PFMS User Manual, PPT & PDF दिल्या आहेत. त्यांचा आपण टप्प्या-टप्याने अभ्यास करून शाळेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी. Download करिता Click Here बटणाचा वापर करा..!!

1) PFMS System चा वापर करतांना प्रथम आपण खालील Official Website वर Click करावे.
2) PFMS प्रक्रिया काय आहे? व ते कशाप्रकारे कार्य करते? याकरिता खालील PDF Download करा.
3) शाळा पातळीवर Bank Activation कसे करावे? याकरिता खालील PPT Download करा.
4) शाळा Log in कशी करावी? पासवर्ड कसा मिळवावा? याकरिता खालील PPT Download करा.
5) शाळा रजिस्ट्रेशन, Vendor, Chekar व Maker रजिस्ट्रेशन, पैसे ट्रान्सफर कसे करावे? हि संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्याकरिता खालील PPT Download करा.

Post a Comment

0 Comments