जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा - नमुना सराव प्रश्नपत्रिका Pdf | JNVST Sample Practice Question Paper Pdf
🔹 JNVST प्रवेश परीक्षा माहिती -
जवाहर नवोदय विद्यालय केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे चालवली जातात. येथे भारतातील विशेष गुणी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळते. या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्यातून विद्यार्थ्यांना एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेतील सर्वोच्च 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील 80% व शहरी भागातील 20% मुलांची निवड केली जाते. त्यांना 6वी ते 12वी मोफत शिक्षण मिळते. इयत्ता 9वी मधील प्रवेशासाठी (रिक्त जागेवरील) प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती.
🔹 प्रश्नपत्रिका स्वरूप -
भाग एक - बुद्धिमत्ता चाचणी (एकूण 50 प्रश्न)
भाग दोन - अंकगणित (एकूण 25 प्रश्न)
भाग तीन - भाषा (एकूण 25 प्रश्न)
इयत्ता 5वी मध्ये शिकणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात 6वी मध्ये प्रवेशीत होण्यासाठी शासन हि स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेत असते. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळावे म्हणून अधिक सराव होण्याकरिता नमुनादाखल सराव प्रश्नपत्रिका संच खाली देण्यात आले आहेत. आपण ते Download करून विद्यार्थ्यांचा भरपूर सराव करावा..!!
🔹 नमुना सराव प्रश्नपत्रिका Pdf -
JNVST या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील नमुना सराव प्रश्नपत्रिका Pdf डाउनलोड करुन सराव करावा..!!
गणित सराव प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह) - CLICK HERE
संभाव्य प्रश्नपत्रिका संच (संपूर्ण विषय) - CLICK HERE
नमुना प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणासह) - CLICK HERE
नवोदय परीक्षा (संपूर्ण मार्गदर्शन) - CLICK HERE
1 Comments
नवोदय प्रश्न पत्रिका चे उत्तरसुची द्या
ReplyDelete