Subscribe Us

इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा- नमुना सराव प्रश्नपत्रिका Pdf | Scholarship Sample Practice Question Paper Pdf

इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा- नमुना सराव प्रश्नपत्रिका Pdf | Scholarship Sample Practice Question Paper Pdf


🔹शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका -
महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे मार्फत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासन स्पर्धा परीक्षा म्हणून दरवर्षी घेत असते. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळावे म्हणून अधिक सराव होण्याकरिता नमुनादाखल सराव प्रश्नपत्रिका संच खाली देण्यात आले आहेत. माध्यमनिहाय आपण ते Download करून विद्यार्थ्यांचा भरपूर सराव करावा..!!


🔹प्रश्नपत्रिका स्वरूप -
प्रश्नपत्रिका क्रमांक - I
विभाग I - प्रथम भाषा (25 प्रश्न)
विभाग II - गणित (50 प्रश्न)
एकूण प्रश्न - 75 एकूण गुण - 150
प्रत्येक प्रश्नाला - 2 गुण 
एकूण कालावधी - 90 मिनिट

प्रश्नपत्रिका क्रमांक - II
विभाग I - तृतीय भाषा (25 प्रश्न)
विभाग II - बुद्धिमत्ता चाचणी (50 प्रश्न)
एकूण प्रश्न - 75 एकूण गुण - 150
प्रत्येक प्रश्नाला - 2 गुण 
एकूण कालावधी - 90 मिनिट


📱 इयत्ता 5वी माध्यम निहाय शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी खालील Click Here या बटनाला स्पर्श करा..!!

मराठी माध्यम -  Click Here

हिंदी माध्यम -  Click Here

इंग्रजी माध्यम - Click Here

OMR Sheet -  Click Here


📱 इयत्ता 8वी माध्यम निहाय शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी खालील Click Here या बटनाला स्पर्श करा..!!

मराठी माध्यम - Click Here

हिंदी माध्यम - Click Here

इंग्रजी माध्यम - Click Here

OMR Sheet - Click Here

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा - नमुना सराव प्रश्नपत्रिका Pdf | JNVST Sample Practice Question Paper Pdf Download करा. - CLICK HERE

Post a Comment

2 Comments