Subscribe Us

प्राथमिक/ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चितीबाबत

प्राथमिक/ माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चितीबाबत


महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१८/प्र.क्र.३९७/टीएनटी-१,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. 

विषय - प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत..!!

शासन निर्णय - दिनांक : 07 फेब्रुवारी, 2019
शुद्धिपत्रक - दिनांक : 25 फेब्रुवारी, 2019
शुद्धिपत्रक - दिनांक : 16 मे, 2019 
शुद्धिपत्रक - दिनांक : 12 जून, 2019 

संदर्भाधीन क्र. १, ३ व ४ येथील शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी, २०१३, दिनांक २५.०१.१९९० आणि शासन पत्र दिनांक ०९.११.२०१२ अधिक्रमीत करण्यात येत असून, राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

1.1) इयत्ता 1 ली ते 5 वी करिता (प्राथमिक शिक्षक) :-
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता 
आ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 
1.2) इयत्ता 6 वी ते 8 वी करीता (उच्च प्राथमिक मिक्षक) :- 
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
आ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 
1.3) इयत्ता 9 वी ते 10 वी करीता (माध्यमिक शिक्षक) :- 
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता 
1.4) इयत्ता 11 वी ते 12 वी करीता (उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक) :-
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता 

2) शिक्षक प्रशिक्षण :-
3) पात्रता गुणांच्या टक्केवारीत सूट :-

सर्व शासन निर्णय एकाच PDF मध्ये उपलब्ध खालील Click Here बटनाला स्पर्श करून Download करा..!!


Post a Comment

0 Comments