Subscribe Us

10वी 12वी बोर्ड परीक्षा-2022 संदर्भात लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबाबत महत्त्वाच्या सूचना व परिपत्रक

10वी 12वी बोर्ड परीक्षा-2022 संदर्भात लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबाबत महत्त्वाच्या सूचना व परिपत्रक

10वी 12वी बोर्ड परीक्षा मार्च-एप्रिल 2022 संदर्भात लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबाबत शिक्षक, विद्यार्थी, संचालक व परीक्षकांना महत्त्वपूर्ण सूचना व परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक 04/03/2022 ते 30/03/2022 या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा दिनांक 15/03/2022 वे 04/04/2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा तिथे केंद्र, उपकेंद्र निर्माण करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून 10वी 12वी बोर्ड परीक्षा-2022 या ऑफलाईनच होणार आहेत. लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शाळेतच घेण्यात येईल. 15 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणी एकापेक्षा अधिक माध्यमिक शाळा एकत्र करून परीक्षा घेण्यात येईल. अशा प्रकरणी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था त्यांना परीक्षेपूर्वी माहित करून दयावी, कोणताही विद्यार्थी या कारणास्तव परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे अनिवार्य आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून परीक्षा केंद्रावरील वातावरण व्यवस्थित राहावे या दृष्टीने शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य व परीक्षार्थी यांना काही महत्वपूर्ण सूचना व परिपत्रक निर्गमित करण्यात आल्या आहेत. Download करण्यासाठी खालील Click Here या बटनाला स्पर्श करा..!!

🔹SSC महत्वपूर्ण सूचना खालीलप्रमाणे -

10 वी मुख्याध्यापक सूचना (लेखी परीक्षा) - Click Here

10 वी मुख्याध्यापक सूचना (प्रात्य., तोंडी इ. परीक्षा) - Click Here

10 वी परीक्षार्थीसाठी सूचना (लेखी परीक्षा) - Click Here


🔹HSC महत्वपूर्ण सूचना खालीलप्रमाणे -

12 वी मुख्याध्यापक सूचना (लेखी परीक्षा)Click Here

12 वी मुख्याध्यापक सूचना (प्रात्य., तोंडी इ. परीक्षा)Click Here

12 वी परीक्षार्थीसाठी सूचना (लेखी परीक्षा)Click Here


🔹केंद्र-उपकेंद्र संचालक व परिक्षकासाठी मार्गदर्शन सूचना -

10 वी 12 वी केंद्रसंचालक उपकेंद्रसंचालक सूचना वेळापत्रकClick Here

10 वी 12 वी परिरक्षकासाठी मार्गदर्शक सूचना वेळापत्रकClick Here


Post a Comment

0 Comments