विज्ञानाचा गुरुवार वेबिणार मालिका | Science Thursday webinar series
शिक्षक / मुख्याध्यापक / प्राचार्य (सर्व)
प्राथमिक शाळा / माध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज
विषय :-
विज्ञानाचा गुरुवार वेबिनार मालिकेबाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनारला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करण्याबाबत..!!
विज्ञानाचा गुरुवार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकरिता विज्ञान विषयाची वेबिनार मालिका विज्ञानाचा गुरुवार याअंतर्गत दिनांक 26 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेली आहे.
📱 Letest आणि मागील झालेले सर्व वेबिणार पाहण्याकरिता खालील 👇 चित्राला स्पर्श करा..!!
0 Comments