स्वाध्याय वेबलिंक / ॲप लिंकचा उपयोग कसा करावा? Exercise WebLink or App Link
🎯 आता आपल्याला Whats App शिवाय स्वाध्याय उपक्रम सोडविता येणार आहे. म्हणजेच आपल्याकडे WhatsApp असणे आता अनिवार्य नाही. आपण स्वाध्याय आता वेबलिंक/ॲप लिंक च्या मदतीने सोडवू शकता. तो कसा सोडवावा किंवा वेबलिंक/वेबअँप चा उपयोग कसा करावा? याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेवूया..!!
🌏 स्वाध्याय वेबलिंक / ॲप लिंकचा उपयोग :-
👉 सर्वप्रथम दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.
👉 नंतर लिंकवर क्लिक करून मोबाईल नंबर टाका.
👉 त्यानंतर Send OTP या बटनावर क्लिक करावे.
👉 नंतर लिंकवर क्लिक करून मोबाईल नंबर टाका.
👉 त्यानंतर Send OTP या बटनावर क्लिक करावे.
👉 नंतर मोबाईलवर 4 अंकी OTP येईल.
👉 त्यानंतर 4 अंकी OTP टाकून SConfirm करावा.
👉 आता आलेल्या पेजवर Hello / नमस्कार वर क्लिक करा.
👉 यानंतर विद्यार्थी / माध्यम पैकी पर्याय निवडावा.
👉 आता आलेल्या पेजवर Hello / नमस्कार वर क्लिक करा.
👉 यानंतर विद्यार्थी / माध्यम पैकी पर्याय निवडावा.
👉 आलेला स्वाध्याय फक्त क्लिक करून सोडवावा.
📱 स्वाध्याय सोडविण्यासाठी 👇 खाली स्वाध्याय वेबलिंक / ॲप लिंक दिली आहे. CLICK HERE या बटनावर क्लिक करून आपण स्वाध्याय सोडवायला सुरुवात करावी..!!
0 Comments