Subscribe Us

शिष्यवृत्ती परीक्षा (MSCE पुणे-2021) 5वी व 8वी चा निकाल व गुणवत्ता यादी जाहीर

शिष्यवृत्ती परीक्षा (MSCE पुणे-2021) 5वी व 8वी चा निकाल व गुणवत्ता यादी जाहीर


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
(गुणवत्ता यादी दि. २४/११/२०२१)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची गुणवत्ता यादी आणि निकाल जाहीर करण्यात येत आहे..!!

आयुक्त -
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे- ०१.

शाळेचा निकाल पाहण्यासाठी 👇 खाली स्पर्श करा.

विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी 👇 खाली स्पर्श करा.

इयत्ता पाचवी Cutoff Merit पाहा व Download 👇 करा.
इयत्ता आठवी Cutoff Merit पाहा व Download 👇 करा.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2021

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std
5th Standard (गुणवत्ता यादी)
राज्यस्तरीय / Statewise

जिल्हास्तरीय / Districtwise

तालुकास्तरीय / Talukawise

8th Standard (गुणवत्ता यादी)
राज्यस्तरीय / Statewise

जिल्हास्तरीय / Districtwise

तालुकास्तरीय / Talukawise

Post a Comment

0 Comments