Subscribe Us

शिष्यवृत्ती परीक्षा 2021-22 NMMS (इयत्ता - 8वी) तूर्तास रद्द | प्रसिध्दी निवेदन जाहीर

शिष्यवृत्ती परीक्षा 2021-22 NMMS (इयत्ता - 8वी) तूर्तास रद्द | प्रसिध्दी निवेदन जाहीर


प्रसिध्दी निवेदन
दि. 20/01/2022

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे १ यांचे मार्फत सन २०२१-२२ रोजी घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अधिसूचना व श्री प्रसिद्धी निवेदन काही प्रशासकीय कारणास्तव 10 एप्रिल 2022 रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सदर परीक्षेची तारीख य ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची तारीख यथावकाश जाहीर करण्यात येईल.

📱 प्रसिध्दी निवेदन वाचा किंवा Download करा..!!

(एच. आय. आतार)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-१.

Post a Comment

0 Comments