Subscribe Us

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ इ. ८ वी (दि.१० एप्रिल २०२२)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ इ. ८ वी


प्रसिध्दी निवेदन परीक्षा प्राधान्य
दिनांक : २९/०१/२०२२

प्रति,
मा. महासंचालक,
माहिती जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, तळमजला,
मुंबई ४०००३२.

विषय :- 
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १० एप्रिल २०२२ प्रसिध्दी निवेदनाबाबत..!!

महोदय,
    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे.
    महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्र्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिध्दी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२

    सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्याथ्र्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
    इ. ८ यी तौल आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न १५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

१. अर्ज करण्याची पध्दत :
दिनांक १९/०१/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www/mscepune.in व https://nmmsmsce.in या सतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

२. पात्रता :-
३. विद्यार्थ्यांची निवड :-

४. परीक्षेचे वेळापत्रक :-

५. परीक्षेसाठी विषय :-
६. माध्यम :-
७. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या :-

८. शुल्क :-

९. निकाल घोषित करणे :-
१०. शिष्यवृत्ती दर :-

११. अनधिकृततेबाबत इशारा :-

    मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.

📱संपूर्ण सविस्तर माहिती वाचा 👇 आणि PDF Download करा..!!

आयक्त,
(एच. आय. आतार)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-१.

Post a Comment

0 Comments