Subscribe Us

कोरोना काळातील ऑनलाईन व ऑफलाईन रेकोर्ड कसे ठेवावे? IMP नमुना, तक्ते PDF

कोरोना काळातील ऑनलाईन व ऑफलाईन रेकोर्ड कसे ठेवावे? IMP नमुना, तक्ते PDF


▶️ कोरोना काळातील अध्यापन व रेकोर्ड -

    कोरोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करणे शिक्षकांसाठी मोठे आव्हान आहे. या आव्हानांना सामोरे जाऊन निर्माण झालेल्या संभाव्य परिस्थितीवर मात करून शिक्षक अध्यापन कार्य पूर्ण करीत आहेत. अध्यापन कार्य करीत असताना आपण ते कोणत्या प्रकारे पार पाडले याचा लेखा-जोखा शिक्षक बांधवांकडे असणे अनिवार्य आहे. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अध्यापन कार्य कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन पार पाडण्यात आले आहे.

    कोरोना कालावधीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन केलेल्या अध्यापनाचे रेकोर्ड शिक्षक बांधवांना दप्तरी ठेवणे अनिवार्य आहे. त्यामधील नोंदी करीत असताना खालील रेकॉर्ड प्रत्येक शिक्षकाकडे असले पाहिजे. ऑनलाईन, ऑफलाईन व गृहभेटी साठी उपयुक्त असे रेकॉर्ड आपणाला ठेवावे लागेल आपले कार्य सहज सोपे व्हावे याकरिता आपल्याला नमुनादाखल कोऱ्या PDF देण्यात येत आहे. आपण त्यांचा उपयोग करून आपले रेकॉर्ड अद्यावत करावे.

▶️ ऑनलाईन व ऑफलाईन नमुना रेकोर्ड नोंदी PDF -
(Download करण्यासाठी खालील CLICK HERE शब्दाला स्पर्श करा.)

🔸 दैनंदिन अध्यापन नोंदी - CLICK HERE

🔸 Online-Offline रेकॉर्ड - CLICK HERE

🔸 पालक भेट नोंदी रेकॉर्ड - CLICK HERE

🔸 गृहभेट रजिस्टर - CLICK HERE

🔸 गृहभेट नोंदवही - CLICK HERE

Post a Comment

0 Comments