Subscribe Us

वर्णनात्मक नोंदी | आकारिक व संकलित मूल्यमापन नोंदी

वर्णनात्मक नोंदी | आकारिक व संकलित मूल्यमापन नोंदी


    आकारिक व संकलित मूल्यमापन करीत असतांना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्णनात्मक नोंदी घेणे अनिवार्य आहे. इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतांना त्यामध्ये आवड व छंद, विशेष प्रगती, व्यक्तिमत्व विकास आणि सुधारणा आवश्यक या प्रकारच्या नोंदी घेत असतो. या सर्व नोंदी खालील Download या बटनावर Click करून आपण PDF स्वरुपात Download करू शकता..!!

आवड व छंद नोंदी

विशेष प्रगती नोंदी

व्यक्तिमत्व विकास नोंदी

सुधारणा आवश्यक नोंदी

Post a Comment

0 Comments