दिनांक - 12 नोव्हेंबर (शुक्रवार) 2021
इयत्ता - 3री, 5वी, 8वी व 10 वी
NAS EXAM - 2021 नमुना प्रश्नपत्रिका -
(राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण - National Achievement Survey)
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण राज्यभरात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी National Achieverment Survay (NAS) 12 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण राज्यभरात घेण्यात येणार आहे.
1) Objective / MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न NAS या चाचणी मध्ये असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.
2) इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 60 मिनीट)
3) इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)
4) NAS चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणार आहेत.
📚NAS Exam नमुना प्रश्नपत्रिका -
NAS EXAM - 2021 साठी विद्यार्थ्यांनी सरावाकरिता मागील वर्षांच्या वर्गनिहाय नमुना प्रश्नपत्रिका Download करण्याकरिता खालील दिलेल्या वर्गवार क्लिक करावे आणि प्रश्नपत्रिका Download कराव्यात..!!
1) परीक्षेच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावर OMR पद्धतीने होईल.
2) प्रत्येक तालुकानिहाय निकाल वेबसाइटवर NAS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
3) यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल, राज्यातील / जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे पुढे आहे हे समजेल.
4) आलेल्या निकालावरून NCERT, SCERT आणि DIECPD यांचेकडून अंमलबजावणी संबंधित तालुक्यांना करावयाची आहे.
1 Comments
Ye kaise ho ga
ReplyDelete