Subscribe Us

कर्मचारी महागाई भत्ता दरवाढ

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
दि. ०७ ऑक्टो, २०२१

    राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र शासकीय कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यामध्ये शासनाने वाढ केलेली आहे. चालू आर्थिक वर्षात वित्ताविभागाने कर्मच्याऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करून त्यातील महागाई भत्याची वाढीव थकबाकी रक्कम रोखीने देण्याचे मंजूर केले आहे. याबाबत आज दिनांक 07 ऑक्टोबर, 2021 रोजी विविध शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यातील काही महत्वपूर्ण शासन निर्णय खालीलप्रमाणे आहेत..!!

🔸Download या बटनावर Click करून शासन निर्णय Download करा..!!

📱शासन निर्णय क्रमांक (1)
असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणार्‍या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्‍यांना मंजूर करण्यात येणार्‍या महागार्ई् भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुले, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत..👇

📱शासन निर्णय क्रमांक (2)
असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतनआयोगानुसार) वेतन घेणार्‍या राज्य शासकीय व इतट पात्र कर्मचार्‍यांना दिनांक 1 जुलै, 2019 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत..👇

📱शासन निर्णय क्रमांक (3)
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणार्‍या निवृत्ति वेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतन धारकांना दि. 1 जुलै, 2021 पासून 189 टक्के महागाई वाढ देण्याबाबत..👇

📱शासन निर्णय क्रमांक (4)
निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतन धारकांना दि. 01 जुले, 2021 पासून 28 टक्के महागाई वाढ देण्याबाबत..👇

Post a Comment

0 Comments