Subscribe Us

संचमान्यता निकष काय आहे? (सन 2021-22)

 संचमान्यता निकष काय आहे? (सन 2021-22)


खालील निकषाप्रमाणे शाळेची संचमान्यता 30 सप्टेंबर 2021 च्या स्टुडंट पोर्टल वरील आधार कार्डची नोंदणी केलेल्या विद्यार्थी पटसंख्यावर होणार आहे. म्हणून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची नोंदणी स्टुडंट पोर्टलवर करणे आवश्यक आहे..!!


✳️ प्राथमिक शाळांना मंजूर करावयाच्या शिक्षक पद निश्चिती साठी विचारात घ्यावयाचे प्रस्तावित निकष :-

🔰 इयत्ता १ ली ते ४/५ वी संचमान्यतेसाठी पटसंख्येचे निकष.👇

▶️ १ ते ६०    ➡️ २ पदे

▶️ ६१-९०     ➡️ ३ पदे

▶️ ९१-१२०   ➡️ ४ पदे

▶️ १२१-१५० ➡️ ५ पदे

▶️ १५१-२०० ➡️ ५ पदे अधिक 1 मुख्याध्यापक

(१५० पेक्षा अधिक पटसंख्या झाल्यावर मुख्याध्यापक पद देय राहील.)

▶️ २०० विद्यार्थ्यानंतर प्रती ४० विद्यार्थ्यामागे ०१ या प्रमाणात शाळेतील इयत्ता १ ली ते ४/५ वी या वर्गातील एकूण विद्यार्थी विचारात घेवून शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील.


🔰 इ.६ वी ते ८ वी संचमान्यतेसाठी पटसंख्येचे निकष.👇

▶️ ३५ पर्यंत     ➡️ २ पदे

(कोणताही एकवर्ग असल्यास १ पद)

▶️ ३६ ते ७०    ➡️ २ पदे

(इ.६ वी व इ.७ वी असणार्‍या शाळांसाठी २ पदे )

▶️ ३६ ते ७०    ➡️ ३ पदे

(इ.६ वी, इ.७ वी व इ.८वी असणार्‍या शाळांसाठी ३ पदे)

▶️ ७१ ते १०५   ➡️ ३ पदे

▶️ १०६ ते १४० ➡️  ४ पदे

▶️ १०५ विद्यार्थ्यांनंतर प्रती ३५ विद्यार्थ्यांमागे ०१ या प्रमाणात शाळेतील इ. ६ वी ते ८ वी या वर्गातील एकुण विद्यार्थी विचारात घेवून शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील.


📱खालील PDF बघा 👇 Download करा..!!


🎯आधार क्रमांक आधारित संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन (सन 2021-22)
🔖सर्व शासन परिपत्रक Pdf स्वरुपात उपलब्ध आहेत.

📱संपूर्ण सविस्तर माहिती खालीलप्रमाणे 👇

Post a Comment

0 Comments